Now Loading

सलग तिसऱ्या दिवशी वाढली पेट्रोल-डिझेलची किंमत, जाणून घ्या 1 लीटरची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑल टाइम रेकॉर्ड पातळीवर पोहोचले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती आता 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. यामुळे भारतातील इंधनाचे दर दररोज बदलत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज इंधन दराचे नवीन दर जारी केले आहेत.