Now Loading

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 4 धावांनी मात केली

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामाचा 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला गेला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 141 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना बेंगळुरूला 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावाच करता आल्या आणि हैदराबादने 4 धावांनी विजय मिळवला.