Now Loading

T20 World Cup: भारत आणि इंग्लंडचा सराव सामना रद्द

टी 20 विश्वचषक 2021 मध्ये भारताला आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळणार होता. पण आता 18 ऑक्टोबरला इंग्लंडसोबतचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. या तारखेला भारत आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळेल, तर 20 ऑक्टोबर रोजी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळेल. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमऐवजी, हे दोन्ही सामने आता दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमी मैदानावर खेळले जातील.
 

अधिक माहितीसाठी: Cricket Addictor | Sportskeeda