Now Loading

200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अभिनेत्री नोरा फतेहीला चौकशीसाठी बोलावले

सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनंतर आता डान्सर आणि अभिनेत्री नोरा फहेती यांनाही चौकशीसाठी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात बोलावले आहे. या प्रकरणी जॅकलीन पुन्हा ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबरला हजर होणार असल्याची माहिती आहे. एजन्सी मनी लाँड्रिंग प्रकरणी दोन्ही अभिनेत्रींची चौकशी करेल. नोरा आणि जॅकलीन यांच्याकडून सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत पैशांचा व्यवहार झाला का, याची ईडी चौकशी करेल
 

अधिक माहितीसाठी: NDTV | The Times Of India