Now Loading

पथ संचलनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सहभाग

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (आरएसएस) डिचोली येथे आयोजित पथ संचलनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला.