Now Loading

कला व संस्कृती मंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित होते