Now Loading

प्रसिद्ध सीने-नाट्य कलाकार राजदीप नाईक यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

प्रसिद्ध सीने-नाट्य कलाकार राजदीप नाईक यांनी दिल्ली येथे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आप मध्ये प्रवेश केला.नाईक हे अनेकदा मार्मिक भाषेत सरकारवर जोरदार टिका करत असतात..त्यांचे वासंती हे पात्र सोशल मीडियावर सध्या बराच धुमाकुळ घालत आहे.