Now Loading

गोवा प्रदेश युवक काँग्रेसने वैमानिक रिचा गोवेकर यांचा सत्कार केला

गोवा प्रदेश युवक काँग्रेसने वैमानिक रिचा गोवेकर यांचा सत्कार केला. सांखळी येथील या २१ वर्षीय मुलीने व्यावसायिक उड्डाण प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. वरद म्हार्दोळकर, अखिलेश यादव, जनार्दन भंडारी, साईश आरोसकर, गौतम भगत, यश कोचरेकर, लिओविता परेरा, अन्नुक्शा दौरे, अक्षय कांबळे, केनिशा मिनेझिस, रेखा फर्नांडिस, वेलमा फर्नांडिस, खुशबू ब्लागन, मंगलदास नाईक, रियाज सय्यद, गौतम प्रियोळकर, प्रशांत सोलयेकर आणि इतर उपस्थित होते.