Now Loading

इंधन दरवाढीच्या विरोधात गोवा विधानसभेच्या दिशेने मोर्चा

गोवा फॉरवर्डच्या अध्यक्ष विजय सरदेसाई,आमदार जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात गोवा विधानसभेच्या दिशेने मोर्चा काढला.