Now Loading

नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत  पांढरकवडा तालुक्यातील जगदंबा संस्थान केळापुर येथे स्वच्छ भारत अभियान

नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत पांढरकवडा तालुक्यातील जगदंबा संस्थान केलापुर येथे *स्वच्छ भारत* अभियान राबवण्यात आला.देशात प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता खेळ मंत्रालया द्वारे संपूर्ण देशात प्लास्टिक कचरा जमा करण्याचे अभियान राबवले जात आहे त्याच धर्तीवर नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत आज प्लास्टिक कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली . त्या कार्यक्रमात विशाल दुबे नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक पांढरकवडा, सलमान खान, गुरुबच्चन सिंग जुनी, नितेश चव्हाण, सागर गुरनुले, राहुल चांदेकर, रोहन केळापुरे, विशाल मेश्राम,अक्षय सिडाम,सुशील मिसाल  इत्यादी युवा स्वयम् सेवक सहभागी झाले होते...