Now Loading

लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांचे 'रेल रोको आंदोलन'

केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टोनी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करत संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने आज देशभरात संपूर्ण 6 तास 'रेल रोको आंदोलन' पुकारले आहे. आज सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत शेतकरी संघटनांशी संबंधित आंदोलक रेल्वे ट्रॅक जाम करतील. अजय मिश्रा टोनीचा मुलगा आशिष मिश्रा टोनीला लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रेल्वे रोको आंदोलनाबाबत पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

अधिक माहितीसाठी:- Jagran Times Now