Now Loading

गोवा विधानसभा पहिल्याच दिवशी तहकूब

विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याच्या कारणाने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत झाल्याने सभापती राजेश पाटणेकर यांना 12.30 वाजेपर्यंत विधानसभा तहकूब करावी लागली.