Now Loading

बांगलादेशा मध्ये हिंदूंवर होत आहेत अत्याचार, मंदिरांनंतर 29 घरांना आग

कुराणचा कथित अपमान केल्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात कट्टरपंथीयांनी बांगलादेशातील हिंदूंचे जीवन कठीण केले आहे. कट्टरपंथीयांनी आधी मंदिरांची तोडफोड केली आणि नंतर त्यांना आग लावली. त्याचबरोबर मंदिरांनंतर 29 घरांनाही आग लावण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कट्टरपंथीयांनी रविवारी रात्री रंगपूर जिल्ह्यातील पीरगंजमध्ये असलेल्या एका गावातील घरांना आग लावली. अग्निशमन विभागाने मोठ्या अडचणींना तोंड देत आग आटोक्यात आणली.
 

अधिक माहितीसाठी:- Live Hindustan | TV 9