Now Loading

आमदारांनी सभापतींसमोरील हौदात ठाण मांडले

संजीवनी साखर कारखान्याबाबत लक्ष्यवेधी सूचना मांडूनही तो विषय चर्चेला घेतला जात नसल्याने आमदार सुदिन ढवळीकर व प्रसाद गावकर यांनी सभापतींसमोरील हौदात ठाण मांडले. त्यामुळे हा गोव्यामध्ये आज सर्वत्र चर्चेचा विषय बनून राहिला होता.