Now Loading

वाळपई काँग्रेसला माेठा धक्का, शेकडो कार्यकर्ते तुणमुल काँग्रेसमध्ये सामील

. गोव्यात वाळपई मतदार संघातून काँग्रेसला मोठा धक्का मिळालेला आहे. वाळपई गट काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते तृणमूल काँग्रेस मध्ये दाखल झाले. तृणमूल काँग्रेसचे फालेरो यांनी त्यांचे स्वागत केले. गोव्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार रणधुमाळी सध्या सुरू आहे.