Now Loading

भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी,मंदीराची दान पेटी व शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरणारे चोरटे केले जेरबंद

मंदिरातील दान पेटी व शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करत १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल भिगवण पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यात एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावच्या हद्दीतील सकुंडे वस्ती येथील महादेव मंदिरातील दानपेटी व डाळज नंबर 2 गावच्या हद्दीतील भादलवाडी तलाव येथील शेतीच्या पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारीची तांब्याच्या तारांचे वायडिंग चोरून नेले बाबत पोलिसात तक्रार दाखल होती. पोलिसांनी या प्रकरणी राजेंद्र तुकाराम मोटे वय २४ वर्ष,रा.मेखळी,ता.बारामती,जि. पुणे,