Now Loading

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे

NCB ने क्रूज ड्रग बस्टमध्ये अटक केलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयाने (NDPS Court) या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवत पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली होती. आज आर्यनचे वकील अमित देसाई आणि NCB  न्यायालयात आपली बाजू मांडतील आणि आर्यनच्या सुटकेबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या आर्यन खान मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे.