Now Loading

बेकायदा बनवण्यात आलेल्या रस्त्या प्रकरणी वन विभागाकडे तक्रार

:विवांता हॉटेल समोरील करंझळे किनाऱ्यावर जाण्यासाठी झाड कापून बेकायदा बनवण्यात आलेल्या रस्त्या प्रकरणी वन विभागाकडे तक्रार करण्यासाठी जाताना काँग्रेस नेते टोनी रॉड्रिग्स,उदय मडकईकर आणि कार्यकर्ते