Now Loading

दयानंद नार्वेकर यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दयानंद नॉर्वेकर यांनी दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आप मध्ये प्रवेश केला.पणजी मध्ये महादेव नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.