Now Loading

आमदार चर्चिल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल अलेमाव आणि वलेन्का अलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी चर्चा करण्यासाठी बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.