Now Loading

भाजप सरकारच्या विरोधात गोव्यात काँग्रेसचा मशाल मोर्चा

भाजप सरकारच्या विरोधामध्ये आज गोव्यात काँग्रेस नही विराट मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली.