Now Loading

Petrol-Diesel Price: सलग दुसऱ्या दिवशी वाढली पेट्रोल-डिझेलची किंमत, जाणून घ्या आजचा दर

सरकारी तेल कंपन्यांनी आज इंधन दराचे नवीन दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर वाढले आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 35-35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 95.27 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल -डिझेल 112.44 -103.26 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नई-कोलकाता येथे पेट्रोल 103.61-98.38 आणि डिझेल 99.26-98.03 रुपयांना विकले जात आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात.

 

अधिक माहितीसाठी:  Zee News | NDTV