Now Loading

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल United Kingdom ने Facebook ला GBP 50 मिलियन पेक्षा जास्त दंड केला

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म facebook ला UK Competition Regulator ने मोठा दंड ठोठावला आहे. एएफपीच्या अहवालानुसार, मार्क झुकेरबर्गची कंपनी फेसबुकला जीआयएफ प्लॅटफॉर्म गिफीच्या खरेदीचा तपशील न दिल्याबद्दल 50.5 दशलक्ष जीबीपी म्हणजेच सुमारे 520 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गिफीच्या अधिग्रहणाचा तपशील स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाकडून (सीएमए) मागितला गेला, जो फेसबुकने प्रदान केला नव्हता, त्यानंतर सीएमएने हा दंड जाहीर केला आहे. दरम्यान, फेसबुकचे रिब्रँडिंग झाल्याचेही वृत्त आहे.

अधिक माहितीसाठी - TechCrunch | Money Control