Now Loading

बांबोळी येथे आज रुग्णवाहिका व ट्रकमध्ये भीषण अपघात

बांबोळी येथे आज रुग्णवाहिका व ट्रकमध्ये भीषण अपघातात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असलेला रुग्ण प्रकाश नाईक यांची मृत्यू झाली तर विकास तळेकर व रवी नाईक यांच्यावर गोमेकॉत उपचार चालू आहे.