Now Loading

दांडोसवाडा मांद्रे येथील देवस्थान परिसराचे सुशोभिकरण

दांडोसवाडा मांद्रे येथील देवस्थान परिसराचे सुशोभिकरण गोवा पर्यटन महामंडळातर्फे केलेला कामाचा आमदार तथा गोवा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.