Now Loading

सांखळी शहरात ACGL कामगार संघटनेचा मागण्या पूर्ती साठी भव्य मोर्चा

सांखळी शहरात ACGL कामगार संघटनेचा मागण्या पूर्ती साठी भव्य मोर्चा काढण्यात आला. कॉग्रेसचा पाठीबा होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार नेते उपस्थित होते.