Now Loading

काकनवाडा ग्रामसभा शांततेने संपन्न गाव तंटामुक्ती अध्यक्षाची निवड

काकनवाडा ग्रामसभा शांततेने संपन्न संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पंचायत काकनवाडा बू येथे काल दिनांक २२ ओक्टोबर रोजी ग्राम सभा आयोजित करण्यात आली असता सर्वात प्रथम बचत गतांच्या महिलाच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. यावेळेस ग्राम सघ महिला करिता ऑफिस देणार या बद्दल ठराव घेण्यात आला. गवकर्यांच्या समस्या ऐकून ते पूर्ण करण्याचे नीचय सरपंच आणि सचिव ह्यांनी केला. ग्राम सभे मधे तंटा मुक्ति समिति गठित करण्यात आली. यामधे गावातील संतोष गवाळी याची तंटा मुक्ति अध्यक्ष म्हणून नुयुक्ति करण्यात आली.तर दक्षता समिति सुध्दा गठित करण्यात आली. दलित वस्ति मधील नाली व् सांड पानि आनी स्वच्छते बद्दल तरतूद करण्यात आली आणि स्वच्छता समिति चे गठन केले असता गावातील सरपंच संतोष पारिसे यांच्या अध्यक्षतेत सचिव के के चांदेकर मैडम, उप सरपंचा सौ चोखट, पोलिस पाटिल इंगळे ,ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.