Now Loading

धामणगाव बढे काँग्रेस च्या वतीने तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांचा जाहीर सत्कार

मोताळा : धामणगाव बढे लिहा जिल्हा परिषद सर्कल ची आढावा बैठक साठी मोताळा तालुक्यातील काँग्रेस चे वरिष्ठ ,नेते,कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मा रवीशंकर काका मोदे हे होते तर गावातील प्रतिष्ठित प्रमुख उपस्थिती लावली तसेच महाराष्ट्र काँग्रेस च्या महा सचिव ad शेडके ताई यांच्या उपस्थितीत धामणगाव बढे व सिंदखेड गावातून बरेचश्या युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे .तसेच सत्कार मूर्ती यांचे विषश सत्कार देखील अड वसीम कुरेशी मित्र मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.