Now Loading

प्रसिद्ध हदयरोग तज्ज तथा शल्यविशारद डॉ. मंजुनाथ देसाई यांचे निधन

बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील प्रसिद्ध हदयरोग तज्ज तथा शल्यविशारद डॉ. मंजुनाथ देसाई यांचे आज रविवारी पहाटे अल्प आजाराने बोरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन.