Now Loading

पोलिओ निर्मूलनाच्या जनजागृतीसाठी चला-धावा-सायकल चालवा उपक्रम

रोटरी क्लब ऑफ मडगाव सनराइजतर्फे मडगाव येथे पोलिओ निर्मूलनाच्या जनजागृतीसाठी आयोजित चला-धावा-सायकल चालवा उपक्रम राबविण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.