Now Loading

संगमनेरच्या उद्योजकांनी अयोध्येत घेतले रामल्लांचे दर्शन !

संगमनेरच्या उद्योजकांनी आज रामजन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामचंद्रजींचे दर्शन घेतले. स्वदेश उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाने, सत्यम वारे, ओमप्रकाश जाजू, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनी रामल्लाचे दर्शन घेतले.