Now Loading

आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप कार्यक्रम संपन्न

लोकार्पण सोहळा व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप कार्यक्रम संपन्न शेगाव आम्रपाली नगर या ठिकाणी आम्रपाली बुद्धविहाराला भीम जन्मभूमी महू ची प्रतिकृती प्रमाणे बांधकाम करण्यात केली असून त्याचा आज लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रविभाऊ शेगावकर संस्थापक अध्यक्ष आम्रपाली विहार समिती तथा मुख्य प्रवर्तक आम्रपाली मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच सत्कार मूर्ती मध्ये संजय भाऊ कुटे माजी कामगार मंत्री आमदार जळगाव जामोद मतदारसंघ नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच न प उपाध्यक्ष सुषमाताई नितीन शेगोकार शेगाव विकासाचे महामेरू गट नेते शरद शेठ अग्रवाल, बांधकाम सभापती राजेंद्र कलोरे समाज भूषण तथा भाजपा नेते नितीन भाऊ शेगोकार नगरसेविका रत्नमाला ठवे, नगरसेवक दिनेश शिंदे, नगरसेवक प्रदीप भाऊ सांगळे, भाजपाचे नेते पांडुरंग मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांचा या वेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी आ संजय कुटे यांची पेढे तुला करण्यात आली या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या भारताची घटना बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली खरोखरच बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशा करिते मोठे योगदान आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रवि भाऊ शेंगावकर म्हणाले की आम्रपाली बुद्ध विहार करिता सर्वात जास्त योगदान नितीन भाऊ शेगोकार याचे आहे आज जी आम्रपाली नगर मधे वास्तु उभी आहे त्याचे श्रेय नितीन भाऊ शेगोकार यांना जाते तसेच या वेळी आम्रपाली बुद्ध विहार तथा आम्रपाली गृहनिर्माण संस्था चे वतीने नितीन भाऊ शेगोकार यांना समाज भूषण हि पदवी देऊन प्रमाणपत्र सह त्याचा व त्याची पत्नी नप उपाध्यक्ष सुषमा ताई नितीन शेगोकार याचा अभुतपुर्व असा सत्कार करण्यात आला या वेळी आम्रपाली बुद्ध विहार समितीचे सिध्दार्थ गवई, विनायक राव गवई, भारतीय बौद्ध महासभा चे हरिष अजने टि एम तायडे, बि डि सिरसाठ सर, किशोर दाभाडे व आम्रपाली नगर मधील युवक महिला मंडळ यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला होता