Now Loading

यम' गोव्याच्या वाहतूक खात्याने रस्त्यावर उतरवला

विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना इशारा देणारा 'यम' गोव्याच्या वाहतूक खात्याने रस्त्यावर उतरवला. आजपासून राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू झाला. अपघात रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक मंत्र्यांनी केले आहे.