Now Loading

जॉन अब्राहमचा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट 'सत्यमेव जयते 2' चा ट्रेलर आज रिलीज झाला.

जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सत्यमेव जयते 2' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले होते, ज्यामध्ये अभिनेत्री दिव्या खोसला कुमार दिसली होती. यापूर्वी 'सत्यमेव जयते 2' 2020 मध्ये गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता.
 

अधिक माहितीसाठी :  News 18 | NDTV