Now Loading

श्रीपाद नाईक यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.