Now Loading

गांजा सह म्हापसा पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात

म्हापसा पोलिसांनी पर्रा येथून बियांती गंथिरत्ना माली नावाच्या (२९) वर्षीय युवकाला ३.०१० किलो गांजासह अटक केली आहे. पुढील तपास चालू आहे.