Now Loading

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तात्काळ बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.