Now Loading

उसगांव‌ सम्राट क्लबच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक आणि समाजसेवक गोविंद परब

उसगांव‌ सम्राट क्लबच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक आणि समाजसेवक गोविंद परब फात्रेकरांची निवड. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा.