Now Loading

सत्यविजय नाईकांचा दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश

भाजपचे माजी नेते आणि वाळपई मतदारसंघाचे २०१२ आणि २०१७तले उमेदवार सत्यविजय नाईकांचा दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश.