Now Loading

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गोव्यात स्वागत

उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांचे आज गोवा दौऱ्यावर, राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांचे दबोळी विमानतळावर स्वागत केले.