Now Loading

स्ट्रीट बझार गाळे लिलावातून पालिकेला ५.५५ लाख उत्पन्न

महापालिकेच्यावतीने एकूण २७४ लोकांनी स्ट्रीट बझार येथील ऑफलाइन लिलावामध्ये भाग घेतला. या लिलाव प्रक्रियेत कागदपत्रांची छाननी HAM आली. करण्यात आली. सर्व गाळे अपेक्षित रकमेपेक्षा जास्त रकमेला गेले. प्रथम दिव्यांगासाठी असणाऱ्या गाळ्याचा लिलाव पुकारला गेला. एकूण २० गाळ्यांपैकी ४ गाळे महिलांनी जास्तीत जास्त बोली लावून भाड्याने घेतले..या लिलावासाठीची बेसिक किंमत लक्षात घेता एकूण २ लाख २४ हजार ७३५ रुपये इतके उत्पन्न दरमहा अपेक्षित होते. पण आजच्या लिलावातून आता ५ लाख ५५ हजार १०० रुपये इतके उत्पन्न दरमहा मिळेल.