Now Loading

संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय संकुलाचे उद्घाटन

विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय संकुलाचे आज गुरुवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे हस्ते उद्घाटन . या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, खास निमंञीत पाहुणे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिलाई, निमंञीत पाहुणे म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डाॕ.प्रमोद सावंत , केंद्रीय मंञी श्रीपाद नाईक , उपमुख्यमंञी मनोहर आजगावकर, मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, गोवा राज्याचे मुख्यसचिव परिमल राय विर्नोडा पंचायतीच्या सरपंच अपर्णा परब उपस्थित होत्या.