Now Loading

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मुंबईत पेट्रोल 114 च्या पुढे

सरकारी तेल कंपन्यांनी आज इंधन दराचे नवे दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35-35 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 108.29 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.02 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल-डिझेल 114.14-105.12 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. चेन्नई-कोलकाता येथे पेट्रोल 105.13-108.78 रुपये आणि डिझेल 101.25-100.14 रुपयांना विकले जात आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.
 

अधिक माहितीसाठी: Mint