Now Loading

जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान राजारामनगर*  यांच्या वतीने *सुरूल* तालुका वाळवा. जिल्हा. सांगली येथे *भव्य असे रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबीर* आयोजित केले

*कै. जे. वाय. पाटील (आप्पा)*  यांचे *प्रथम पुण्यस्मरण निमित्त* आज दि.२५/१०/२०२१रोजी            *जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान राजारामनगर*  यांच्या वतीने *सुरूल* तालुका वाळवा. जिल्हा. सांगली येथे *भव्य असे रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबीर* आयोजित केले होते.           प्रमुख पाहुणे  मा. *प्रतीक पाटील (दादा)* युवा नेते *मा.पी.आर.पाटील. (दादा)* चेअरमन रा.बा.पा.सा.कारखाना *मा.देवराज पाटील. (दादा)* माजी जि.प.अध्यक्ष *रवींद्र बर्डे (काका)*  माजी पंचायत समिती सभापती  *सौ. शुभांगीताई पाटील.* पंचायत समिती सभापती  *मा. संदेश पाटील. (बापू)* माजी सरपंच सुरुल  *मा.शंकराव चव्हाण (दादा)* पंचायत समिती सदस्य  *सौ. कुंदाताई पाटील* लोकनियुक्त सरपंच सुरूल  *मा. बंडा नांगरे (दादा)*  उपसरपंच सुरूल  *सौ. मंजूषा पाटील.*  (सांगली जिल्हा महिला सरचिटणीस राष्ट्रवादी)  *मा. प्रशांत पाटील*  (सोशल मीडिया अध्यक्ष)  *मा.पिंटू नांगरे.*  राष्ट्रवादी कार्यकर्ते  तसेच *गावातील व परिसरातील जे.वाय.आप्पा प्रेमी,युवा वर्ग व ग्रामस्थ,महिला वर्ग उपस्थित होते.*         या शिबिरातील रक्त संकलन *महालक्ष्मी ब्लड बँक कराड* यांचे कडून करण्यात आले.  *या शिबिरासाठी 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले.*यामध्ये महिला रक्तदात्यांची संख्या उल्लेखनीय होती.*  तसेच *नेत्र तपासणी लाभ 222 लाभार्थ्यांनी घेतला.*    या शिबिराचे आयोजन   जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानचे विभागीय संघटक  *मा.संदिप साठे*  व  *मा.जालिंदर पाटील*  यांनी केले.सर्व *रक्तदात्यांचे आभार मा.संदेश पाटील (बापू)*  यांनी मानले...