Now Loading

दिवाळी आधीच Samsung Galaxy M52 5G ची किंमत 5000 रुपयांनी कमी झाली आहे

दिवाळीच्या सणाच्या आधी सॅमसंगने आपल्या स्मार्टफोन Samsung Galaxy M52 5G च्या किंमतीत कपात केली आहे. स्मार्टफोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आणि गेम बूस्टरची वैशिष्ट्ये आहेत. Samsung Galaxy M52 5G ची किंमत 5000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता या डिव्हाइसचा 6GB 128GB व्हेरिएंट 24,999 रुपये आणि 8GB 128GB व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ३१ ऑक्टोबरपर्यंत ग्राहक या दरकपातीचा लाभ घेऊ शकतात.
 

 अधिक माहितीसाठी - 91 Mobiles | MySmartPrice