Now Loading

ममता बॅनर्जी यांचे गोव्यात उत्स्फूर्त स्वागत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे गोव्यात आगमन.पक्षाच्या विस्ताराच्या कामासाठी दोन दिवस त्या गोव्यात राहतील.