Now Loading

वंचितांसमवेत दिवाळी साजरी करा ; संगमनेरच्या आधार फाउंडेशनचे शिलेदार अनिल कडलग यांचे आवाहन

संगमनेर : वंचितांसमवेत दिवाळी साजरी करा, असे आवाहन संगमनेर येथील आधार फाउंडेशनचे शिलेदार अनिल कडलग यांनी शुक्रवारी केले. ते म्हणाले की, अनेक समाज घटकांचा दिवाळीचा आंनद साजरा करता येत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन आधारचे शिलेदार अनिल कडलग यांनी केले आहे.