Now Loading

बागा येथे अंजुणा पोलिसांनी छापा टाकून ५ किलो गांजा जप्त

बागा येथे अंजुणा पोलिसांनी छापा टाकून ५ किलो गांजा जप्त केला व पश्चिम बंगालचे दोन संशयित रशीदुल मंडळ वय २६ आणि लंगोर मोल्ला वय २६ यांना अटक केली आहे,पोलिस पुढील तपास करत आहेत.