Now Loading

राहुल गांधी यांनी साधला मच्छिमारांशी संवाद

राहुलगांधी यांनी वेल्साव, येथे मच्छिमारांशी संवाद संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण केले, २००० च्या वरती लोकांनी उपस्थिती लावली होती.