Now Loading

Honor X30i आणि X30 Max स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor ने आपले दोन नवीन स्मार्टफोन Honor X30i आणि Honor X30 Max लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च झाले आहेत. कंपनीने Honor X30i ची सुरुवातीची किंमत 1,399 चीनी युआन ठेवली आहे. जे 16,400 रुपयांच्या जवळपास आहे. त्याच वेळी, Honor X30 Max ची प्रारंभिक किंमत 2,399 युआन आहे. जे 28,000 रुपयांच्या जवळपास आहे. X30i मध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट आहे.

अधिक माहितीसाठी - NDTV